सामाजिक उपक्रम

आदिवासी संस्था, कार्यकर्ते, समाजसेवक, पदाधिकारी कार्यशाळा
(१३ जानेवारी २०१९)


      “आदिवासी समाजाने विकासाच्या प्रवाहात येण्यासह, आवहनाचा मुकाबला करत संस्कृती व परंपरा जतन करावे” – डॉ. श्रीपाल सबनीस.

      आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आदिवासी संस्था, कार्यकर्ते, समाजसेवक, पदाधिकारी यांची समाज संगठन व प्रबोधन या विषयावर १३/०१/२०१९ रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

      या कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री. संभाजी सरकुंडे, माहिती आयुक्त तसेच प्रमुख पाहुणे डॉ. श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच पुणे म.न.पा. विद्यमान नगरसेवक श्री मारुती (नाना) सांगडे आणि पि. चि. म.न.पा. विद्यमान नगरसेविका सौ. उषाताई मुंढे, मा. नगरसेविका सौ रोहिणीताई चिमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


Bhor
Bhor
Bhor
Bhor
Bhor
Bhor
Bhor
Bhor