प्रेरणा वधु-वर सूचक केंद्रविषयी

" प्रेरणा वधु-वर सूचक केंद्र "



अनु क्र. वैशिठ्य
आदिवासी कोळी महादेव समजासाठी वधु-वर केंद्र चालवणारी सर्वात जुनी संस्था.
सन २००० सालापासून हजारो वधु-वराची लग्न जुळवणारी कारकीर्द.
कोणताहि आर्थिक किवा व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता फक्त समाजकार्य म्हनून काम करणारी एकमेव आदिवासी वधु-वर सूचक केन्द्र.
हजारोच्या संखेनी आदिवासी कोळी महादेव / महादेव कोळी इच्छित वधु वाराची नोंद असलेली संस्था एकमेव संस्था.
सर्व वधु-वराची वैयक्तिक लक्ष (Personal Counseling).
   संचालक मंडळ
प्रेरणा वाढू-वर सूचक केंद्र

श्रीमती रुक्मिणी आंबवणे (अध्यक्षा)

प्रेरणा वाढू-वर सूचक केंद्र

सौ. अनिता जोशी (उपाध्यक्षा)

प्रेरणा वाढू-वर सूचक केंद्र

श्रीमती निर्मला शिंगाडे (सचिव)



सदस्य

सौ. रंजना सातकर (खजिनदार )

सौ. मंगल गवारी

सौ. सायली आंबवणे

श्री प्रदीप आंबवणे

सौ. ताराबाई गवारी

सौ. आशा दाते

सौ. अमृता शिंगाडे

श्री प्रशांत शिंगाडे

सौ. मंगल केंगले

सौ. प्रतिभा जोशी

सौ. अर्चना लोहकरे

श्री संजय लोहकरे

सौ. प्रमिला बाबळे

सौ. आश्लेषा जोशी

श्री अमित शिंगाडे

श्री प्रवीण शिंगाडे

   संपर्क

प्रेरणा वधु वर सूचक केंद्र, आदिवासी कोळी महादेव समाज

कार्यालयाचा पत्ता:
स. न . ७८/१, समर्थ नगर ,
साई चौकाजवळ ,
नवी सांगवी पुणे - ४११०६१.

कार्यालयीन वेळ :-
१०:०० am  ते ०६:०० pm 
फक्त रविवारी
संपर्क :- ९०११०१५६०१